राजस्थानात कार्यरत असलेल्या जवानाकडून मारकड वस्ती शाळेतील विद्यार्थिनींना रक्षा बंधनाची अनोखी भेट
करमाळा (संदेश प्रतिनिधी) - देशाच्या सेवेत कार्यरत असलेल्या जवानांबद्दल प्रत्येकाच्या मनात कृतज्ञे तिची भावना असते. अशाच या भावनेतून रक्षा बंधनानिमित्ताने...