June 2024 - Page 3 of 9 -

Month: June 2024

डेमोक्रॅटिक किंग

आधुनिक महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उद्धारासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता तडजोड न करता आयुष्याच्या अखेरपर्यंत झटणारे थोर...

आठ वर्षांचा मुलाला व नऊ वर्षांची मुलीला पळविले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : शेलगाव (वांगी) येथील घरासमोर खेळत असणाऱ्या आठ व नऊ वर्षाच्या मुलांना अज्ञात इसमाने पळवून...

करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवा : दिग्विजय बागल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : लोकनेते स्व.दिगंबररावजी बागल मामा यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील अठरा पगड...

गोमांस विक्री करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले – ५८ हजार रूपयाचा ऐवज जप्त

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : मौलालीमाळावर गोमांस कट करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तिघा जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे....

सव्वापंधरा वर्षाच्या मुलीस पळविले..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : वडशिवणे (ता. करमाळा) येथील सव्वापंधरा वर्षाच्या मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. हा प्रकार...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत युवा शक्ती करिअर शिबीर संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधीकरमाळा : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत छत्रपती शाहु महाराज युवा शक्ती करियर शिबीर आज (ता. २४)...

३४ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण धोरणात बदल – दहावीबोर्ड परीक्षा रद्द

करमाळा / संदेश प्रतिनिधीकरमाळा : गेल्या ३४ वर्षापासून अनेकजण शैक्षणिक धोरण बदलाबाबत आग्रही होते. त्यास नवीन कॅबिनेटने मान्यता दिली असून...

पांगरे येथील भैरवनाथचे पुजारी दिलीप गुरव यांचे निधन

दिलीप आबा गुरव करमाळा / संदेश प्रतिनिधीकरमाळा ,ता.24: पांगरे (ता. करमाळा) येथील भैरवनाथ देवस्थानचे पुजारी दिलीपकाका गुरव (वय - ५५)...

अशा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करावी!

आज सकाळी फिरायला गेलो होतो, तेव्हा करमाळा शहराकडे परत येताना एक व्यक्ती नंबर नसलेल्या मोटार सायकलवरती फार मोठ्या प्रमाणात खुर्च्या...

रोटरी क्लबच्या हॅप्पी स्कुल योजनेने भोगेवाडीच्या शाळेचा कायापालट

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - राज्यातील विविध रोटरी क्लबच्या हॅप्पी स्कूल या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट केला जात आहे. अशाच...

error: Content is protected !!