2024 - Page 111 of 137 -

Year: 2024

राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचा नाशिक येथे 2 दिवसाचा अभ्यास दौरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा )व राजे रावरंभा शेतकरी...

जि.प. खडकी शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद झाला द्विगुणित!

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा तालुक्यातील खडकी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या परतीच्या वाटेवर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून पुण्यातील...

‘बागल गट’ उद्या मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत ‘भाजपा’त प्रवेश करणार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सध्या निवडणुकांच्या पाश्वर्भूमीवर करमाळ्यातील राजकारणात जोरदार हालचाली सुरु झालेल्या आहेत, करमाळ्याच्या राजकारणातील बागल...

साप्ताहिक संदेश ईपेपर २३ फेब्रुवारी २०२४

साप्ताहिक संदेशचा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रसिद्ध झालेला प्रिंटपेपर वाचा जसाच्या तसा. डाउनलोड करण्यासाठी खालील Download या बटण वर क्लीक...

कामोणे येथील शेतकरी बाळासाहेब काळे यांना ‘उद्यान पंडित पुरस्कार’ जाहीर

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कामोणे येथील प्रगतशील आवळा उत्पादक शेतकरी बाळासाहेब काळे यांना राज्य शासनाने उद्यान पंडित...

तालुकास्तरीय काव्य वाचन स्पर्धेत धन्वंतरी काळे प्रथम..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : येथील करमाळा साहित्य मंडळ व ग्रामसुधार समिती यांचे वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित...

शहिद जवान नवनात गात पुरस्कार जाहीर – सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार गजेंद्र पोळ यांना तर सांघिक पुरस्कार क्षितीज ग्रुपला..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : वरकुटे येथील शहिद जवान नवनात गात स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर...

संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबवली स्वच्छता मोहिम-संगोबा येथील सीना पात्राची केली स्वच्छता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानांतर्गत संगोबा येथील सीना...

शाळेच्या विकासासाठी पालकांनी योगदान द्यावे – प्रा .गणेश करे पाटील

करमाळा/संदेश प्रतिनिधी करमाळा,ता.२४ : शाळेच्या विकासासाठी सर्वांनी सहयोग द्यावे, असे आवाहन यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे...

उमरड येथे रात्रीत सहा विद्युत मोटारींची चोरी – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : काल रात्री (दि.२३) उमरड (ता.करमाळा) येथे उजनीधरण काठावर चरीवरील तब्बल सहा विद्युत मोटारींची वायर चोरट्यांनी चोरी...

error: Content is protected !!