कंदर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी.. -

कंदर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी..

0


कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे..

कंदर : क्रांतीसुर्य ,समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कंदर तालुका करमाळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कंदर येथील मुख्य चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवर मंडळीच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राजकुमार सुरवसे, पोलीस पाटील धन्यकुमार सुरवसे ,कंदर वि.का.स. संस्थेचे नूतन संचालक बाळासाहेब सुरवसे,गणेश सासवडकर, सोमनाथ सुरवसे, विजय सुरवसे आदिनाथ साखर कारखाना माजी संचालक नवनाथ शिंदे,वि.वि.सोसायटी माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक आण्णासाहेब पवार,उपसरपंच मौला मुलाणी, माजी सरपंच दस्तगीर मुलाणी, गोपाळ मंगवडे,राजकुमार सरडे,अजित वगरे, ग्रा. पं.सदस्य दिलदार मुलाणी,नाना लोकरे,दिलावर शेख,संभाजी लोंढे,सतीश पवार,कांतीलाल पवार,आबा यादव,अरुण कदम,बबन माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!