रोटरी क्लब ऑफ कळंबोलीकडून रावगाव नेहरू विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल लर्निंग कूपन वाटप
करमाळा: पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्यावतीने तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते गोरख बापू...
