रुक्मिणी मोटे यांची पाथुर्डी ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड
केम (प्रतिनिधी – संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील पाथुर्डी ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली असून यावेळी रुक्मिणी शितलकुमार मोटे बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सरपंच पदासाठी रुक्मिणी मोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने ही त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी के.एस.खारव,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.पाटील,ग्रामसेवक महेश काळे,पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने,सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव,पोलीस कॉन्स्टेबल महेश बचुटे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर कदम, होमगार्ड रोहिदास लोंढे हे उपस्थित होते.
रुक्मिणी या पत्रकार शितलकुमार मोटे यांच्या त्या पत्नी आहेत.यावेळी माजी सरपंच अश्विनी मोटे,उपसरपंच प्रकाश खरात,ग्रामपंचायत सदस्य सुनंदा मोटे, आशा तोडेकर,सचिन चांगण,चांगदेव कानडे हे उपस्थित होते.
अंकुश मोटे, माजी सरपंच मच्छिंद्र मोटे,चांगदेव वाघे, शिवाजी पाडुळे,चांगदेव मोटे,धनंजय मोटे,विलास खरात,सदाशिव शिंदे,प्रहार शहर अध्यक्ष समाधान मोटे, अतुल मोटे, अनिकेत मोटे, अजिनाथ मोटे, ओंकार वाघे,अकुंश दरगुडे,चांगदेव दरगुडे,सुरेश मोटे, राहुल मोटे,अप्पा मोटे,सोपान दरगुडे, राजेंद्र कोरे,किरण मोटे, चेअरमन संतोष मोटे,दीपक मोटे,मोहन जानकर,तात्या दरगुडे,नागा दरगुडे,तात्या चांगण,माजी सरपंच बाळासाहेब मोटे,अतुल वैद्य,महादेव मोटे, गोकुळ मोटे,पोपट मोटे,सौरभ मोटे,गोविंद खरात, सुरेश खरात,पोपट वाघे,बाबुराव जानकर, रघु तोडेकर,धनाजी दरगुडे, नरहरी मोटे, बालाजी दरगुडे,अशोक खरात,मिलिंद खरात,गणेश मोटे,शंकर तोडेकर,अप्पा वाघे, किसन वाघे,बाबीर वाघे,अजय लगस, रामलिंग वैद्य, अशोक वैद्य,खंडूराम देवकर,तानाजी मोटे,रामभाऊ राऊत हे उपस्थित होते. निवडीनंतर माजी आमदार नारायण पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,पूर्व भागाचे नेते अजित तळेकर,घोटीचे सरपंच सचिन राऊत,माजी सभापती अतुल पाटील,माजी सभापती शेखर गाडे,वरकुटे गावचे सरपंच दादा भांडवलकर,पृथ्वीराज पाटील,ग्रामसेवक विकास मोटे, बबन दरगुडे,ग्रामसेवक महेश काळे, मलवडी गावचे माजी सरपंच चंद्रकांत पालवे, माजी पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव,यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.