दिलासा योजनेंतर्गत एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी.पुर्व परीक्षा पास विद्यार्थ्यांना देणार अनुदान – मनोज राऊत..
करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.28: पंचायत समितीच्या 15 व्या वित्त आयोगातून दिलासा योजनेंतर्गत एम.पी.एस.सी./ यु.पी.एस.सी. पुर्व परीक्षा पास झालेल्या स्पर्धा परिक्षार्थींना 5000...