जगताप गट तालुका राजकारणात आमदार संजयमामा शिंदे सोबत तर वरिष्ठ पातळीवर भाजपा सोबतच काम करणार : माजी आमदार जयवंतराव जगताप..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यामध्ये जगताप गटाने स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर आजपर्यंत खूप चांगल्या क्षमतेने काम केले...