पै. गणेश सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा - Saptahik Sandesh

पै. गणेश सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील सावंत गटाचे कार्यकर्ते पै.गणेश सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून पार पडला.

वाढदिवसानिमित्ताने 100 गोरगरीब गरजूंना जीवन आवश्यक वस्तू आणि अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले उपजिल्हा सरकारी रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले देवीचा माळ येथे कमला भवानी निवासी मूकबधिर विद्यार्थ्यांना जेवण वाटप करण्यात आले व कोर्टी येथे प्रबोधन निवासी मतिमंद विद्यालय कोर्टी येथे जेवणाचे वाटप करण्यात आले व पांजरपोळ येथे 1500 किलो चारा वाटप करण्यात आला तसेच वृक्षारोपण असे सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम आयोजित केले

यावेळी दिपक मुसळे बापू उबाळे आकाश सिंधी काशीनाथ जाधव पै. सनी लोंढे सुकुमार उबाळे उपस्थितीत होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमीर मुलाणी आदित्य देशमाने शुभम चांदगुडे यश महाडिक जय बिडकर भैया देवकते गणेश किरवे युवराज शिंदे आकाश जाधव पियूष सावंत संदीप दुधाळ लखन उबाळे व इतर आदी. परिश्रम घेतले

आमचे बंधू ॲड.राहुल भाऊ सावंत सुनील बापू सावंत संजय सावंत यांच्या पावलावर पाऊल टाकून सामाजिक बांधिलकी जपत आलेलो आहे.

पै.गणेश सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!