करमाळा पंचायत समितीच्यावतीने 17 केंद्रामध्ये भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन – 1489 विद्यार्थ्यांचे 978 प्रयोग सादर..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.२२) : करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या 'सायन्स वॉल' या उपक्रमाच्या वर्षपूर्ती...