सदोष बियाण्यांचा फटका – निमकर कंपनीला ३ लाख ९५ हजार रूपये भरपाई देण्याचा आदेश-ग्राहक आयोगाचा निर्णय
करमाळा : अंजनडोह येथील शेतकऱ्यांना सदोष काळीतुर बियाण्याचा फटका बसल्याच्या प्रकरणात निमकर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ,फलटण यांच्यावर मोठी कारवाई...