बातम्या Archives - Page 16 of 377 -

बातम्या

जातेगाव – टेंभुर्णी महामार्गावर अजून आपण किती जीव घेणार आहात? – NHAI ने तक्रारीवर दिले उत्तर

करमाळा (दि.२३) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561A वरील अहिल्यानगर ते जातेगावपर्यंतच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु जातेगाव–करमाळा- टेंभुर्णी...

केममधील नेत्रतपासणी शिबिरात २०० नागरिकांची तपासणी; सवलतीत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत

उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांची नेत्र तपासणी करताना केम(संजय जाधव) : ग्रामपंचायत केम व बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने...

वरकुटे येथे जमीनबांधाच्या  वादातून तिघांकडून  एकास बेदम मारहाण

करमाळा(दि.२२जुलै) : वरकुटे शिवारात जमिनीच्या बांधावरून झालेल्या वादातून चुलत भावाने कुटुंबीयांसह मिळून एकास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध...

साडे येथे मटक्यावर छापा – एक इसम रंगेहाथ पकडला

करमाळा (दि.२२ जुलै): साडे गावातील बसस्टॅन्डजवळ मटका जुगार चालवत असलेल्या इसमावर पोलीसांनी छापा टाकून त्यास रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून मटका...

मंडल अधिकाऱ्याचा जबाब फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

केम (संजय जाधव) : महसुली कामकाजादरम्यान मंडल अधिकाऱ्याच्या हातातील अधिकृत दस्तऐवज जबरदस्तीने फाडल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी विकास...

ऊस गोड पण कारखान्याची चव कडू!

एकेकाळी शेतकऱ्याच्या श्रमाचे मूल्य देणारी, सहकाराच्या बळावर उभी राहिलेली, गावागावात विकास निर्माण करणारी आणि आर्थिक विकासाचा कणा ठरलेली साखर कारखानदारी...

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केलेल्या मारहाणीचा करमाळा मराठा सेवा संघाकडून निषेध

करमाळा (दि.२१): लातूरमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेचा करमाळा तालुक्यातील...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात २२ जुलैला रक्तदान शिबीर

करमाळा (दि.२०): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमाचा...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड टॅलेंट आहे – कुस्तीपटू आश्लेषा बागडे

करमाळा(दि. २०): “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड टॅलेंट आहे. चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असे प्रतिपादन कुस्तीपटू...

नेहरू विद्यालयात श्रीमती बरडे यांचा भावपूर्ण निरोप सोहळा संपन्न

करमाळा(दि.२० जुलै): रावगाव येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती छाया ताई बरडे यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!