विधवा प्रथा समाप्तीसाठी केंद्र सरकारने देशभर विशेष ग्रामसभा घेण्याचे निर्देश द्यावेत; पंतप्रधानांकडे मागणी
करमाळा (दि.३१): महात्मा फुले समाज सेवा मंडळ यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून 23 जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’च्या निमित्ताने देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये...
