बातम्या Archives - Page 366 of 376 -

बातम्या

श्री राजेश्वर विद्यालयांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : राजुरी (ता.करमाळा) येथील श्री राजेश्वर विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या...

केम येथे मशाल रॅलीचे आयोजन

केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : स्वातंत्र्य च्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्त येथील श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट व ऊत्तरेश्वर रक्त...

निंभोरे येथील ग्रामसभेत सरपंच व ग्रामसेवक गैरहजर – गटविकास अधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करावी – ग्रामस्थांची मागणी

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : निंभोरे (ता.करमाळा) येथे गेल्या पाच वर्षांपासून, गावातील प्रश्न समजून घेण्यासाठी व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे...

रावगाव येथे स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिन व ध्वजारोहण संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी : भास्कर पवार यांजकडून... करमाळा : रावगाव (ता.करमाळा) येथे गेले आठ दिवसापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत,...

साडे हायस्कुल येथे अमृत महोत्सवी 75 वा स्वातंत्रदिन उत्साहात…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : साडे (ता.करमाळा) येथील साडे हायस्कूल येथे गावच्या प्रथम नागरिक सरपंच अनिता पाटील यांच्या...

गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात विविध उपक्रम राबवून 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गौंडरे (ता.करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात विविध उपक्रम राबवून...

शेटफळ येथील तरूणांचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रमदानातून वृक्षलागवड उपक्रम

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ येथे गावातील तरूणांनी लोकवर्गणी करून...

उजनी 100/% भरली – ‘उजनी’ चे पूजन म्हणजे ‘उजनी’साठी त्याग करणाऱ्या लोकांच्या कृतज्ञतेचा सोहळा – प्रा.गणेश करे-पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सध्या उजनी धरण १००/% भरले असून, उजनीच्या पाण्याचे पूजन करणे म्हणजे उजनीच्या धरणासाठी...

राज्यस्तरीय कवितासंग्रहासाठी बुधभूषण पुरस्काराचे आयोजन – कवींना कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा,ता.14:"करमाळा तालुका साहित्य मंडळ" यांच्या वतीने 'काव्यसंग्रहा' साठी बुधभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात...

75 व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त फाळणी दिन साजरा व फाळणीतील कुटुंबांचा करमाळा भाजपाकडून सत्कार

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक भारत श्रेष्ठ भारत संकल्प व...

error: Content is protected !!