तालुक्यातील ऊस तालुक्यातच गाळप झाला पाहिजे ; शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पॅनल उभा केला – प्रा.रामदास झोळ
करमाळा(दि.१८): सहकार टिकला पाहिजे, शेतकरी सभासदांना कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून योग्य न्याय दिला पाहिजे, तालुक्यातील ऊस तालुक्यातच गाळप झाला पाहिजे,...