गौंडरे शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश – विविध क्रीडा प्रकारात मिळविला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
करमाळा : युथ गेम्स असोसिएशन चॅम्पियनशिप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत गौंडरे (ता. करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील...
