जिल्हा नियोजन समितीकडून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर – गणेश चिवटे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा...
