Karmala police station Archives - Saptahik Sandesh

Karmala police station

दिग्विजय बागल यांच्याकडून संतोष वारे यांना मारहाण

करमाळा (१८):  मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या...

‘न सुधरलेले’ आठ गुन्हेगार हद्दपार; करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा (दि.१७) – करमाळा तालुक्यात सतत गुन्हेगारी कृती करून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आठ जणांना हद्दपार करण्यात आले आहे....

केम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई

केम(संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथे विनापरवाना गोमांस विक्री केल्याप्रकरणी एका अज्ञात इसमाविरुद्ध व विक्रीचे ठिकाण असलेल्या जागा मालकाविरुद्ध...

सरपडोहमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी

घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. केम(संजय जाधव):  करमाळा तालुक्यातील सरपडोह गावात शनिवार दि. ५ एप्रिल रोजी भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी...

सफारी – पिकअप अपघात प्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा दाखल

करमाळा(दि.२८) : सफारी गाडीला जोराची धडक देऊन गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी पिकअप चालकावर करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

दहिगाव उपसा सिंचनचे पाईप अज्ञाताने जाळले – बंद पडलेल्या कामावरून आमदार पाटील यांच्यावर विरोधकांची टीका

करमाळा(दि.२३) : करमाळा तालुक्यात दि इंडीया ह्युम पाईप कंपनीकडून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कॅनॉलमध्ये पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. कुंभेज येथील...

हिंदू-मुस्लिम ऐक्य व सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जमीर सय्यद यांचा करमाळा पोलिसांकडून सन्मान

करमाळा(दि.३०): करमाळा येथे दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान प्रत्येक गणेश मंडळांची मिरवणुक जामा मस्जिद येथे आल्यानंतर मस्जिदकडून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जाते....

केम बिट मधून टिळक मित्र मंडळाला करमाळा पोलीस स्टेशनकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस

केम(संजय जाधव): करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव २०२४ स्पर्धेत केम येथील टिळक चौक गणेश मंडाळाला केम बीट मध्ये प्रथम क्रंमाक...

error: Content is protected !!