Karmala Archives - Page 15 of 96 -

Karmala

महात्मा गांधी विद्यालयाच्या ३० विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत घवघवीत यश

करमाळा (दि.२७) : करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता पाचवीतील 19 विद्यार्थी आणि इयत्ता आठवीतील 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले...

भोसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुपाली सुरवसे यांची निवड

निवडीनंतर सरपंच अमृता प्रीतम सुरवसे यांच्या हस्ते रुपाली सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला करमाळा(दि.२६): भोसे (ता. करमाळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी...

वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम– करमाळ्यात जागतिक पुस्तक दिनानिमित्त कार्यक्रम

करमाळा (दि.२६) – “वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असून ते जीवनाला नवदिशा देते,” असे मत प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते...

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा करमाळा मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध

करमाळा(दि. २५) : काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सकल मुस्लिम समाज, करमाळा यांच्यावतीने आज तीव्र शब्दांत निषेध...

प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू; ७ महिन्यानंतर डॉक्टरांवर गुन्हा दाखल

स्व.शितल करगळ करमाळा (दि.२५) – करमाळा येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान शितल भाऊसाहेब करगळ (वय 28, रा. रावगाव, ता. करमाळा)...

करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत जाहीर

इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या पूर्वा चांदगुडे हिच्या हातून सर्व चिठ्ठ्या काढण्यात आल्या. सोबत तहसीलदार शिल्पा ठोकडे करमाळा (दि.२२) – करमाळा तहसील...

शिक्षक आत्महत्यांना आळा घालण्यासाठी ‘दिलासा समिती’ स्थापन करण्याची मागणी

करमाळा (दि.२२ एप्रिल) – राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर ‘दिलासा...

भाजपच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी काकासाहेब सरडे यांची निवड

करमाळा(दि.२१):  भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडी प्रदेश पातळीवरून नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. या निवडीनुसार करमाळा तालुका अध्यक्षपदी करंजे गावचे माजी...

जागतिक पुस्तक दिनानिमित्त ‘पुस्तकाने मला काय दिले?’ या विषयावर करमाळ्यात व्याख्यानाचे आयोजन

करमाळा (दि.२१) : करमाळा नगरपरिषदेचे श्री. ज्ञानेश्वर वाचन मंदिर (मुक्तद्वार वाचनालय) येथे जागतिक पुस्तक दिनानिमित्त बुधवार, दिनांक २३ एप्रिल २०२५...

पाटील गटाचा दणदणीत विजय – विरोधकांना भोपळाही फोडता आला नाही

निकालानंतर जल्लोष करताना पाटील गटाचे  कार्यकर्ते करमाळा(दि.२०) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून झालेल्या निवडणुकीमध्ये...

error: Content is protected !!