December 2022 - Page 17 of 17 -

Month: December 2022

संविधान दिन व जागतिक एड्स दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व विधी सेवा समितीमार्फत भव्य रॅलीचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, विधी सेवा समिती व वकील संघ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने...

ऊत्तरेश्वर देवस्थानाला मिळाला तीर्थक्षेत्र ‘ब’ चा दर्जा – निधीतून विविध मंदिर विकासकामे केली जाणार

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : सोलापूर जिल्ह्यातील दहा देवस्थानांना नुकताच 'ब' दर्जा देण्यात आला असून त्यामध्ये केमचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानाचा...

खाजगी क्लासेस शिवाय शासकीय वैद्यकिय महाविद्यालयासाठी तेजस शिंदे याची निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा म्हटलं की, ऑफलाइन क्लासेस लावावे लागतात. त्याला वर्षाकाठी किमान...

रावगाव येथे नवीन 33/11kv सबस्टेशनसाठी तांत्रिक मंजुरीचे आदेश – आ.संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : रावगाव (ता.करमाळा) येथे नवीन 33 /11 kv ,5 MVA क्षमतेचे नवीन सबस्टेशनसाठी तांत्रिक...

तब्बल दिडशे किलोचा हार क्रेन द्वारे घालून वामन मेश्राम यांचा करमाळा येथे केला सत्कार

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : काल(दि.३०)करमाळा येथे बामसेफचे जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या...

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रसाद वने या विदयार्थाची निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव): सोलापूर जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात करमाळा येथे आयोजित केलेल्या बुद्धी बळ स्पर्धेत केम येथील...

error: Content is protected !!