September 2023 - Page 3 of 14 - Saptahik Sandesh

Month: September 2023

केम महसूल मंडळमध्ये पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे – नागरिकांची मागणी

संग्रहित छायाचित्र केम (प्रतिनिधी संजय जाधव) - केम महसूल मंडळात पूर्वी पर्जन्य माफक यंत्र बसविले होते. त्यामुळे पावसाची नोंद वेळच्या...

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोर्टीतील छ. शिवाजी हायस्कूलचा संघ प्रथम

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - २५ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत कोर्टी (ता.करमाळा) येथील श्री. छत्रपती शिवाजी...

करमाळ्यातील कमलाभवानी देवस्थानची पर्यटन विभाग निधीतून 1 कोटींची कामे पूर्ण – 3 कोटींची कामे प्रगतीपथावर : आ.संजयमामा शिंदे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : श्री.कमलाभवानी देवीचे मंदिर हे करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असून, या देवस्थानचा विकास करण्यासाठी...

रावगाव जि.प.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भागवत बरडे तर उपाध्यक्षपदी सुहास जौजाळ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : भास्कर पवार... करमाळा : रावगाव (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या व्यवस्थापन समितीची निवड...

केम येथील शंभुराजे तळेकर याची राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - केम गावचा सुपुत्र शंभुराजे सचिन तळेकर याने तालुकास्तरीय व जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये १७ वर्ष वयोगट...

केम येथील कालिदास कुंभार जिल्हास्तरीय लांबउडीत प्रथम

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धेत १४वर्ष वयोगटात केम येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी कुमार कालिदास कुंभार याने जिल्हा...

करमाळ्यामधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन!

मुस्लिम बांधवांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. करमाळा (संदेश प्रतिनिधी) - काल (दि.२६) करमाळा शहरातील सरकार मित्रमंडळाच्या गणपतीच्या...

जिथे तलवारीची लढाई झाली तिथे फुलांची उधळण!

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने व माजी आमदार जयवंतराव जगताप...

५ वर्षांच्या ब्रेकनंतर बाजार समितीवर पुन्हा एकदा जगताप गटाची सत्ता….

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - ५ वर्षांच्या ब्रेकनंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार जयवंतराव जगताप गटाची पुन्हा एकदा सत्ता...

मुख्यमंत्री सहायता निधी मिळविण्याची प्रक्रिया आता ऑनलाईन

केम (प्रतिनिधी संजय जाधव) - मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना आता मंत्रालयात जाण्याची गरज नसून, पूर्णपणे ऑनलाईन...

error: Content is protected !!