शासनाने पत्रकारांना कुटूंबाच्या कल्याणासाठी आत्मनिर्भर योजना राबवाव्यात – जेष्ठ पत्रकार डॉ.ॲड.बाबूराव हिरडे
करमाळा (दि.८): पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजाचे अविरत सेवा करणारा प्रमुख घटक आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी आत्मनिर्भर योजना राबवून...