अभिष्टचिंतन सोहळ्यात माजी आमदार नारायण पाटील यांची आ.रोहित पवार व खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली भेट.. - Saptahik Sandesh

अभिष्टचिंतन सोहळ्यात माजी आमदार नारायण पाटील यांची आ.रोहित पवार व खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली भेट..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : माजी आमदार नारायण पाटील यांच्या 58 व्या वाढदिवसाच्या निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जेऊर (ता.करमाळा) येथे कार्यक्रम स्थळी भेटून शुभेच्छा दिल्या. यात आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, बारामती ऍग्रो उपाध्यक्ष सुभाष गूळवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, शिवसेना करमाळा शहर प्रमुख प्रवीण कटारिया,करमाळा शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड आदी मान्यवर उपस्थित होते.

या सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत नवनाथ बापू झोळ, देवानंद बागल, धुळाभाऊ कोकरे, अतुलभाऊ पाटील, बिभीषण आवटे, बाळासाहेब पवार, गहिनीनाथ ननवरे, राजाभाऊ कदम, दत्ता सरडे,पृथ्वीराज पाटील, चंद्रप्रकाश दराडे, अशोकदादा पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तसेच बाजार समितीचे पाटील गटाचे पदाधिकारी यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रम स्थळी आमदार रोहित पवार व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपस्थिती दर्शविली त्यामुळे नारायण पाटील गटाच्या कार्यकर्त्यांची तसेच मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, पैलवान सुभाष गुलमे, पैलवान शहाजी नलावडे, बाजार समितीचे संचालक बापूराव रणसिंग, माजी उपसभापती जालिंदर पानसरे, आदिनाथ माजी संचालक शहाजी देशमुख,माजी संचालक बापूराव देशमुख, संजय खाडे, मकाई माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे,पंचायत माजी उपसभापती संजय जाधव, केम सरपंच अजितदादा तळेकर, कंदर सरपंच भास्करराव भांगे, भगतवाडी सरपंच माऊली भागडे, नाना पवार, संजय फडतरे,माजी सरपंच अभयसिंह राजे भोसले, आदिनाथ प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ,

करमाळा नगरसेवक अल्ताफ तांबोळी,डॉक्टर अमोल दुरंदे, डॉक्टर अमोल घाडगे, माजी सभापती बापूसाहेब पाटील, संतोष पाटील, माजी नगराध्यक्ष अमोदशेट संचेती, माजी सरपंच विलास कोकणे, केडगाव चे माजी सरपंच शहाजी कानगुडे, चिखलठाण सरपंच विकास गलांडे, घारगाव सरपंच रामलिंग देशमुखे, राजुरी सरपंच राजाभाऊ भोसले, जिंती माजी सरपंच संग्रामराजे राजेंभोसले, कोंढज सरपंच जालिंदर आडलिंग, कुगाव सरपंच सागर पोरे, पोथरे सरपंच अंकुश शिंदे, वांगी 2 सरपंच सुरेश जाधव, आलसुंदे सरपंच सोमनाथ देवकाते, पोंधवाडी सरपंच मनोहर कोडलिंगे, वरकुटे सरपंच दादा भांडवलकर, कुभेज उप सरपंच संजय तोर्मल, गुलमरवाडी उपसरपंच प्रभाकर गावडे, पोफलज माजी सरपंच दत्तात्रय गव्हाणे, वांगी 2 सरपंच चौधरी, महेंद्र पाटील, कृषी भूषण दादासाहेब पाटील, रोपळे माजी

सरपंच तात्यासाहेब गोडगे, माजी सरपंच रामभाऊ नलवडे,सरपंच अमर ठोंबरे,लोकविकास डेअरी दीपक देशमुख, वांगी 1 दत्तात्रय बापू देशमुख, मोरवड माजी सरपंच भास्कर नाळे, विट माजी उपसरपंच तात्या जाधव, सुभाष पाटील पतसंस्था साडे चेअरमन ताकमोगे सर, विकास दास, गौडरे माजी सरपंच चंदू नाना अंबारे, तात्यासाहेब शिंदे, धनाजी शिंदे, आबासाहेब टापरे, एकनाथ शिंदे (कोर्टी ),
पै दत्तात्रय ठोंबरे, माजी सरपंच हनुमंत सरडे, विनोद खुपसे, प्रकाश खुपसे ( उपळवाटे ), पवन पाटील, विजय भगत, महेश ताटे (पिंपळखुटे ),अभंग महाराज, राजाभाऊ शिंदे (तांदुळवाडी ), अतुल पाटील दयावान ( म्हैसगाव ), महावीर जगताप (दहिवली ), तसेच विविध गावाचे आजी माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, तसेच करमाळा व माढा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळ, कर्मयोगी पतसंस्था, लोकनेते पतसंस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था, जैन संघटना, व्यापारी संघटना, नाभिक संघटना, सराफ संघटना यसह अनेक सामाजिक, राजकीय, क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे सत्कार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!