saptahiksandesh, Author at - Page 401 of 522

saptahiksandesh

नाकाला नळी, शरीराला जोडलेली युरिन बॅग,एका हाताला सलाईन अशा स्थितीत अँबुलन्सने येत प्रेरणाने दिला बारावीचा पेपर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी बुधवारी चक्क रुग्णवाहिकेतुन पेपर देण्यास आली. नाकाला नळी, शरीराला जोडलेली युरिन...

स्व.सतीश बागडे यांच्या कुटुंबीयास हुंबेवस्ती व मांजरगावातील तरुणांनी केली ६३ हजार ४०० रुपयांची आर्थिक मदत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मांजरगाव (ता.करमाळा) येथील कै.सतीश नारायण बागडे यांचे 30 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने...

लोकनेते स्व.बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी महोत्सवाचे रंगीत माहिती पुस्तिकेचे प्रांताधिकारी ज्योती कदम यांचे हस्ते उद्घाटन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : लोकनेते दिगंबररावजी बागल मामा यांच्या 68 व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कृषी महोत्सवाच्या निमित्ताने...

इस्त्री दुकानदार ससाणे यांचा केम व्यापारी असोसिएशनच्या वतीने सत्कार

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) - काल (दि.२८ फेब्रुवारी) केम (ता. करमाळा) येथील शंकर रामचंद्र ससाने या ईस्त्री दुकानदाराने ग्राहकाच्या इस्त्रीसाठी...

सालसे येथील यमाई मंदिराला जाण्यासाठी पक्का रस्ता करावा

समस्या -- सालसे (ता.करमाळा) येथील सालसे-हिवरे मार्गावर यमाई मातेचे मंदिर आहे. या मंदिराला दर मंगळवारी, शुक्रवारी तसेच पौर्णिमेला सुमारे 500...

उद्योजक सोमनाथ खराडे यांचा भीमारत्न पुरस्कार देऊन गौरव..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : एसके इंजिनिअर्स अॕन्ड सर्व्हिसेस आणि स्टार्टअप बिजनेस अवाॕर्ड २०२२ चे विजेते वांगी गावचे...

दोन वर्षांपासून भूमीअभिलेख कार्यालय दखल घेत नसल्याने सरपडोहचे शिक्षक अरुण चौगुले करणार आमरण उपोषण

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : सरपडोह येथील शिक्षक अरूण चौगुले यांनी भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणीसाठी २०२१ मध्ये अर्ज देऊनही दखल घेतली जात...

ऊसाचा ट्रॅक्टर नेण्यावरून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : ऊसाचा ट्रॅक्टर घेऊन जाण्यावरून खडकी (ता. करमाळा) येथे दोघाजणांनी एकास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण...

सावकाराच्या त्रासास कंटाळून नसीर पठाण यांची आत्महत्या..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : सावकाराच्या त्रासास कंटाळून वरकुटे (ता. करमाळा) येथील नसीर इलाही पठाण यांनी विषारी औषध घेवून...

मटका चालविणाऱ्या विरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : करमाळा शहरात नगरपालिका गाळ्याजवळ मटका चालविणाऱ्या विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार...

error: Content is protected !!