उघडपणे शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना प्रादेशिक सहसंचालक कार्यालय काय करतेय? – अतुल खुपसे-पाटील
करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळ्यासह जिल्ह्यातील बहुतांश कारखानदारांकडून १४ दिवसात एफ.आर.पी. बिल देण्याचा नियम डावलला आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे...
