अंजनडोहच्या छबीना यात्रेच्या मिरवणूकीदरम्यान पिशवीत ‘हत्यार’ घेवून बसलेल्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले – गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : अंजनडोह (ता.करमाळा) येथील धर्मादेवीचा छबीना यात्रा मिरवणूकी दरम्यान एक व्यक्तीला पिशवीत हत्यार घेवून...