करमाळ्यातील सावंत गल्ली येथील रुक्मिणी सामसे यांचे निधन.. - Saptahik Sandesh

करमाळ्यातील सावंत गल्ली येथील रुक्मिणी सामसे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील सावंत गल्ली येथील रहिवासी रुक्मिणी गोपाळ सामसे (वय ७५) यांचे आज (ता.५) पहाटे ५ वाजता निधन झाले, त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांची अंत्ययात्रा आज (ता.५) दुपारी ३ वाजता
सावंत गल्ली येथील राहत्या घरापासून निघणार आहे, त्यांच्या निधनानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. सावंत गल्ली येथील चंद्रकांत सामसे, सुरेश सामसे, सचिन सामसे, नितीन सामसे, यांच्या मातोश्री आणि भैय्या सामसे, सागर सामसे यांच्या आजी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!