ऊस, डाळिंब, केळी पिकांवरील रोग व्यवस्थापन, ‘जलतारा योजना’वर कृषी शास्त्रज्ञांनी केले मार्गदर्शन
करमाळा(दि.५): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत विविध कृषी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जेऊर (ता. करमाळा) येथील...
