जेऊर रेल्वे स्थानकावर हुतात्मा व उद्यान एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी
करमाळा(दि. ८) : करमाळा तालुक्यातील जेऊर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी सोलापूर–पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस (क्र. 12157/12158) तसेच मुंबई–बंगळुरू–मुंबई उद्यान एक्सप्रेस (क्र....
