प्रांताधिकाऱ्याच्या रिक्त जागेमुळे नागरिकांची कामे खोळंबली – तातडीने नियुक्तीची पालकमंत्र्यांकडे मागणी
करमाळा (दि. १६) – करमाळा व कुर्डूवाडी विभागात गेल्या अनेक दिवसांपासून प्रांताधिकारी नियुक्त नसल्याने नागरिकांना विविध शासकीय कामकाजासाठी मोठ्या अडचणींना...