“दादाश्री ऑक्सिजन पार्क” मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये 1 लाख 11 हजार 111 झाडांचे वृक्षारोपण करण्याचा मानस..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : दादाश्री फाउंडेशन वीट यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार...