विद्यार्थी शिष्यवृत्तीपात्र झाल्यास ५ हजार रु तर व नवोदय परीक्षेत पात्र ठरला तर शिक्षकांना २१ हजार रुपये बक्षीस
करमाळा (दि.११) : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक प्रोत्साहनपर सन्मान योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा घोटी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांना व विद्यार्थ्यांना...