गौंडरे येथे सोनाली खंडागळे यांचेकडुन संक्रांतीच्या सणानिमित्त महिलांना शेवगा व करंजाच्या बियांचे वाटप..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : गौंडरे (ता.करमाळा) येथील निसर्गप्रेमी संगीत विशारद विजय खंडागळे यांच्या पत्नी सोनाली खंडागळे यांनी संक्रातीच्या निमित्ताने...
