दिशादर्शक कमानींमुळे कमला भवानी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुपटीने वाढेल – प्रवीण अवचर
करमाळा (दि.२१ मे) – पंढरपूर, शिर्डी, तुळजापूर, अक्कलकोट, अहिल्यानगर, धाराशिव, गाणगापूर, राशीन आदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे गाठण्यासाठी चार प्रमुख जिल्ह्यांच्या सीमांवर...