कंदर येथील संभाजी लोकरे यांचे निधन… - Saptahik Sandesh

कंदर येथील संभाजी लोकरे यांचे निधन…

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे..

कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील ह.भ.प.संभाजी विनायक लोकरे वय-90 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली सून नातवंडे असा परिवार आहे अंत्यविधी प्रसंगी विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!