निधन वार्ता बातम्या कंदर येथील संभाजी लोकरे यांचे निधन… saptahiksandesh May 17, 2024 0 कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे.. कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील ह.भ.प.संभाजी विनायक लोकरे वय-90 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली सून नातवंडे असा परिवार आहे अंत्यविधी प्रसंगी विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Post Navigation Previous पत्रकारांना पोलिस ठाण्यात मिटींगच्या निमित्ताने बोलावून अपमानास्पद वागणूक; करमाळा पत्रकार संघाने नोंदविला निषेधNext जनाबाई क्षीरसागर यांचे निधन More News बातम्या नम्रता रणसिंग- शिंदे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले महिला गौरव पुरस्कार जाहीर saptahiksandesh October 15, 2026 बातम्या केमच्या नवदुर्गा – कुंकू व्यवसायात वंदना येवले यांचा स्वकर्तृत्वाचा ठसा saptahiksandesh October 14, 2026 बातम्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी करमाळ्यात महाविकास आघाडीची बैठक saptahiksandesh October 14, 2026 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ