करमाळा (दि. 24): शेटफळ (ता करमाळा) येथील जनाबाई बलभीम रोंगे (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. शेटफळ येथील प्रगतशील शेतकरी मारूती रोंगे व जेऊर येथील आनंद पतसंस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब रोंगे यांच्या त्या मातोश्री होत.