स्व.सुभाष (आण्णा) सावंत पुण्यतिथीनिमित्त हरिकीर्तन व रक्तदान शिबिर.. -

स्व.सुभाष (आण्णा) सावंत पुण्यतिथीनिमित्त हरिकीर्तन व रक्तदान शिबिर..

0

करमाळा : कामगार नेते स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली व करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने मारुती मंदिरासमोर हरिकीर्तन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कीर्तन प्रसंगी ह.भ.प. कबीर महाराज अत्तार यांनी सांगितले की – “जगात असा पिता असावा ज्याच्यामुळे संपूर्ण वंशाला मोक्ष मिळेल. स्व. आण्णांनी लोकसेवेच्या माध्यमातून कुटुंबासह समाजालाही भक्तीमार्गावर प्रेरणा दिली. अन्यायाविरुद्ध लढा देणे आणि कष्टकरी वर्गासाठी कार्य करणे हेच त्यांचे खरे साधन होते.”

याप्रसंगी रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. रोहन पाटील, डॉ. बाबूराव लावंड, डॉ. अनुप खोसे, ॲड. नवनाथ राखुंडे, सरपंच धनंजय शिंदे उपस्थित होते. शिबिरात तब्बल १७४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्याला पाण्याचा जार भेट स्वरूप देण्यात आला. रक्तसंकलनाचे कार्य श्री कमलाभवानी ब्लड बँकेने पार पाडले.

स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार नारायण आबा पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, स.पो.नि. रोहित शिंदे, डॉ. वसंतराव पुंडे, प्रा. रामदास झोळ, लालासाहेब जगताप, शेखरतात्या गाडे, बापूराव देशमुख, राजेंद्रसिंह राजेभोसले, सूर्यकांत पाटील, प्रभाकर शिंदे, किसन आण्णा शिंदे, विठ्ठल शिंदे, पाराजी शिंदे, सावळा झिंजाडे, एकनाथ झिंजाडे, गोविंद किरवे, विलास मुळे, संदिप शेळके, गोवर्धन करगळ, केशव केकाण, नानासाहेब जाधव, बाळासाहेब अडसूळ, निवृत्ती सुरवसे, चंद्रकांत काळे, विजय थोरात, पांडुरंग भांडवलकर, गणेश अंधारे, उमेश बागल, आनंद बागल, जयद्रथ शिंदे, नितीन घोलप, महादेव फंड, राजू आव्हाड, प्रकाश झिंजाडे, देविदास वाघ, सरपंच मोरे भाऊसाहेब, बिभीषण आवटे, नागेश ढेरे, डॉ. दिपक केवारे, डॉ. विशाल शेटे, ॲड. डॉ. बाबूराव हिरडे, ॲड. कमलाकर वीर, ॲड. अलिम पठाण, ॲड. अजित विघ्ने, ॲड. एम. डी. कांबळे, ॲड. इंगळे,

ॲड. नानासाहेब शिंदे, ॲड. प्रमोद जाधव, ॲड. बलवंत राऊत, शिवाजी बंडगर, उपाध्यक्ष संचालक दत्तात्रय देशमुख, राजाभाऊ कदम, हजारे, रवींद्र फुके, उमेश सरडे, आबा अंबारे, रामेश्वर तळेकर, कार्यकारी संचालक अरुण बागनवर, बाळासाहेब गायकवाड, शिवशंकर जगदाळे, महादेव गायकवाड, जनार्दन नलवडे, शहाजी शिंगटे, किरण पाटील, ॲड. सुनिल रोकडे, पप्पू शिंदे, ॲड. प्रशांत बागल, ॲड. सुहास मोरे, ॲड. नानासाहेब घोलप, जयंत दळवी, सचिन जव्हेरी, दिनेश मडके, विशाल परदेशी, अशोक मुरूमकर, अलिम शेख, भोजराज सुरवसे, दत्तात्रय अडसूळ, विलास बरडे, प्रताप बरडे, गौतम ढाणे, तात्या पाटील, भाऊसाहेब काळे, बबन नरसाळे, भागवत वाघमोडे, सुरेश भोगल, विलास जाधव, आण्णा पाटील, चित्तरंजन पाटील, विलास नलवडे, नंदू घाडगे, मोहन पडवळे, शशिकांत केकाण, मानसिंग खंडागळे, दौलत वाघमोडे, प्रविण मुरूमकर, माधव नलवडे, नामदेव शेगडे, रावसाहेब शिंदे, अध्यक्ष विजय दोशी, मिलिंद दोशी, परेश दोशी, मनोज पितळे, विकी मंडलेचा, उत्कर्ष गांधी, प्रदिप लुणिया, विलास दळवी, नानासाहेब मोरे, राजेंद्र घाडगे, मनोज गोडसे, मनोज राखुंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नगरसेवक संजय सावंत, सुनिल बापू सावंत, डॉ. संकेत सावंत, पै. गणेश सावंत, गौरव सावंत, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, सागर सामसे, शिवराज गाढवे, ज्ञानेश्वर गोसावी, सतीश खंडागळे, शरद वाडेकर, गोविंद सुरवसे, बापू उबाळे, वैभव सावंत, फारुख जमादार, विठ्ठल गायकवाड, संदिप पडवळे, संदिप दुधाळ, नामदेव शिंदे, गजानन गावडे, दादा सुरवसे, पप्पू रंदवे, सागर वीर, शुभम कोंगे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!