निधन वार्ता बातम्या केम येथील कुंकू कारखानदार बाळासाहेब सोलापूरे यांचे निधन saptahiksandesh February 12, 2024 0 केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : केम येथील कुंकू कारखानदार बाळासाहेब महादेव सोलापूरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय वर्ष ६२ होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे Post Navigation Previous करमाळा योग समिती मार्फत रेश्मा जाधव यांचा सत्कार..Next केममध्ये १४ फेब्रुवारीला डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलन More News बातम्या साप्ताहिक संदेश करमाळा न्यूज saptahiksandesh August 26, 2026 बातम्या सामाजिक केममध्ये श्रावणी सोमवारनिमित्त सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न saptahiksandesh August 26, 2026 बातम्या सामाजिक Test News 1 saptahiksandesh August 26, 2026 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ