इंस्पायर अवॉर्डच्या जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी चिखलठाणच्या शिवानंदची करमाळा तालुक्यातुन एकमेव निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Science and Technology) वतीने दरवर्षी विविध राज्यातील मुलांच्या...
