- Page 484 of 518 -

Main Story

संपादकीय

राजकीय

सुराणा विद्यालयात विविध बक्षीस वाटप करून कर्मवीर पाटील यांची केली जयंती साजरी

करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : चिखलठाण येथील श्रीम. रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय येथे २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या...

साप्ताहिक संदेश ईपेपर 23rd September 2022

साप्ताहिक संदेशचा २३ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध झालेला प्रिंटपेपर वाचा जसाच्या तसा. डाउनलोड करण्यासाठी खालील बटण वर क्लीक करा Download

‘यशकल्याणी’ संस्थेच्यावतीने चिखलठाणच्या इरा पब्लिक स्कूलला स्मार्ट टी.व्ही.भेट

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : चिखलठाण (ता.करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलयशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने प्रा.गणेशभाऊ करे- पाटील यांच्या हस्ते...

सत्यास वाव नाही..! (कविता)

मैफिल चोरांची सज्जनास वाव नाहीदुनियेत तेच कारभारी सत्यास वाव नाही !! निवडणुक जिंकणे त्यांना अवघड नाहीनीतीची त्या॑ना अंशानेही चाड नाही...

‘उमरड’ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लालासाहेब पडवळे यांची बिनविरोध निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथील सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये सरपंच पदासाठी...

पोथरे येथे कायदेविषयक शिबिर संपन्न – ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.23) : पोथरे (ता.करमाळा) येथे आज (ता.२३) कायदेविषयक शिबिर संपन्न झाले. यावेळी ॲड. विक्रम चौरे, ॲड.प्रशांत...

साखर कारखान्यानी एफआरपीची रक्कम त्वरीत द्यावी – स्वाभिमानीची मागणी

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.22) : तालुक्यातील साखर कारखान्याचा सन 2021-2022 चा हंगाम बंद होऊन सहा महीने झाले.तरीही कारखान्यांनी शेतकऱ्यांची...

केम-तुळजापूर एसटी २६ सप्टेंबरपासून सुरू होणार

केम (प्रतिनिधी-संजय जाधव) :केम-कुर्डुवाडी-तुळजापूर एसटी सोमवार दि २६ पासून घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सुरू होणार आहे, अशी माहिती कुर्डुवाडी आगारप्रमुख श्री. राठोड...

संधी मिळाल्यास वीट जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढवू : गहिनीनाथ ननवरे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पाटील गटा तर्फे संधी...

‘राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी’च्या 15 दिवसात 200 सभासदांचा टप्पा पार

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : केंद्रशासनाच्या धोरणानुसार तसेच नाबार्ड ,महाराष्ट्र राज्य कृषी विभाग यांच्या सूचनेनुसार व वॉटर या...

error: Content is protected !!