पोथरे येथील पोपट झिंजाडे यांचे निधन - Saptahik Sandesh

पोथरे येथील पोपट झिंजाडे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोथरे (ता. करमाळा) येथील रहिवासी पोपट परसू झिंजाडे (वय-72) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर पोथरे येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर व नातेवाईक उपस्थित होते. पोपट झिंजाडे यांनी “उपकाराची परतफेड” या लघुपटात (चित्रपट) मुख्य कलाकाराची भुमीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!