गल्ली बोळात बसवलेल्या ब्लाॅक्सची दुरावस्था - Saptahik Sandesh

गल्ली बोळात बसवलेल्या ब्लाॅक्सची दुरावस्था

0

समस्या – करमाळा शहरातील खडकपुरा, शिंदे गल्ली, येथील पेव्हर ब्लॉकची दुरावस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून हे ब्लॉक बसवले आहेत. या ब्लॉकवरून चालत जाणे व गाडी चालवणे हे धोकादायक झाले आहे. त्याच्यावर पाय पडला तरी अंगावर पाणी ऊडत आहे. नागरिकांकडून अनेक निवेदन देण्यात आले तरी करमाळा नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष आहे.

समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून – करमाळा नगरपरिषद

संबधित छायाचित्र :

पेव्हर ब्लॉकची दुरावस्था

समस्या मांडणारे – नाव गोपनीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!