कृषी Archives - Page 20 of 26 -

कृषी

सिना कोळगाव प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी सोमवारी मंत्रालयात बैठक..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील सिना कोळगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंबधी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनात...

महिलांनी शेतीपुरक व्यवसायाचे बारकावे समजावून घेतल्यास कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लागु शकतो – कृषीभूषण नामदेव साबळे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : शेतीपूरक व्यवसायात महीलांचा सहभाग वाढल्यास शेतकरी कुटुंबाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन कृषीभूषण नामदेव...

आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी बारामती मध्ये ‘कृषिक २०२३’ प्रदर्शन सुरू

करमाळा : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, (बारामती), कृषि विज्ञान केंद्र, कृषि महाविद्यालय, अटल इन्क्युबेशन सेंटर, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन यांच्यावतीने...

भुमी अभिलेख कार्यालयाच्या दुर्लक्षितपणा विरूध्द शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : येथील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक व त्यांचे कर्मचारी गेल्या अनेक महिन्यापासून पोटखराब जमिनीची नोंद...

शेतकऱ्यांनी ‘आदिनाथ’ला ऊस देऊन सहकारी संस्था बळकट करावी – माजी आमदार नारायण पाटील..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 'आदिनाथ'ला ऊस देऊन सहकारी संस्था बळकट करावी असे...

देशी गाई सांभाळणाऱ्या व बैलजोडी असणाऱ्या शेतकऱ्यांचा केम येथे केला सन्मान

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केम (ता.करमाळा) येथील गोसेवक परमेश्वर तळेकर...

स्व.नामदेवरावजी जगताप यांचे कार्य आणि किर्ती विसरता येणार नाही – जयंत देवकर

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : या जगात जो पर्यंत चंद्र सुर्य तारे आहेत, तो पर्यंत स्व.नामदेवरावजी जगताप यांचे...

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरू झाले असून, हे आवर्तन...

उजनीच्या पाण्यावर आढळले हिमालयातील ग्रिफन गिधाड..

वाशिंबे / प्रतिनिधी : सुयोग झोळ...वाशिंबे (ता.३१) : स्थानिक पक्षांबरोबर स्थलांतरित पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या उजनी पाणलोट क्षेत्रात प्रथमच हिमालयातील ग्रिफन...

सहा एकरात केळीचे 27 लाखांचे उत्पन्न – करमाळा तालुक्यातील रणसिंग परिवाराचा प्रयोग

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा,ता.29 : ऊसाला पर्याय म्हणून केळी पीकाकडे पाहिले जाते पण शास्त्रोक्त पध्दतीने केळी केली व भाव चांगला...

error: Content is protected !!