जिल्हास्तरीय शालेय ‘मल्लखांब’ स्पर्धेत ‘गुरुकुल पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. सोलापूर क्रीडा अधिकारी कार्यालय...