कविता Archives - Saptahik Sandesh

कविता

करमाळा येथे “प्रवासात” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा येथील कवी दादासाहेब सुभाष पिसे यांच्या "प्रवासात" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक १७ सप्टेंबर...

कवी दादासाहेब पिसे यांच्या “प्रवासात” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

प्रमिला जाधव यांजकडून करमाळा (दि.१४) - करमाळा येथील कवी दादासाहेब सुभाष पिसे यांच्या "प्रवासात" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक...

शिक्षक…म्हणजे तरी कोण?

शिक्षक…शिक्षक…शिक्षक…म्हणजे तरी कोण?मातीच्या गॊळ्याला आकार देणारा कुंभार असतो सातत्याने नाविन्याचा शोध घेणारा संशोधक असतो…हसून नाचून शिकवणारा अभिनेता असतोज्ञानाचा मळा फुलविणारा...

बदल

घरी नऊ वाजता उशीरा उठणारा, आज सहालाच उठून कामात व्यस्त राहतोय…कधी कपडे भिजवायची माहिती नसणारा, आज स्वतःचे कपडे धुतोय..कधी गांव...

चाचा तुमचे स्वप्न साकार करू!

चाचाजी तुम्हा नमस्कार,तुम्हीच भारताचे शिल्पकार,होऊनी पहिले पंतप्रधान,चालविला भारताचा कारभार.भारताची शान होते,मोतीलाल व स्वरूपरानी यांचे ते सुपुत्र होते,महात्मा गांधीजींचे अनुयायी होते,मुलं...

“मैं हिंदी हुं!”

भारतमाता का अनमोल गहना हुं,मैं भारत की शान हुं,मैं राष्ट्रभाषा हिंदी हुं… प्रेम की भाषा हुं,एकता की निशाणी हुं,विश्व में...

error: Content is protected !!