September 2022 - Page 9 of 16 -

Month: September 2022

अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई निधी द्यावा – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई निधी देण्यात यावा, अशी मागणी माजी...

भारत जोडो यात्रेमुळे संपुर्ण देशात काँग्रेसमय वातावरण – प्रतापराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : - अखिल भारतीय काँग्रेस आयचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांच्या "भारत जोडो" यात्रेमुळे संपुर्ण...

अंजनडोह येथे चोरटयाने घर फोडुन सोन्याची नथ पळविली

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : अंजनडोह (ता.करमाळा) येथे अज्ञात चोरटयाने घर फोडुन घरातील सामान अस्ताव्यस्त करून ८ हजार...

नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयात केमिकल मुक्त शेतीविषयी मार्गदर्शन पर शिबिर संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त करमाळा शहरातील नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय आणि श्री सद्गुरू हर्बल...

शेटफळचा ‘पेरू’ केरळच्या बाजारात – दोन‌ एकरात तेवीस लाखांचे उत्पन्न अपेक्षीत…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : शेटफळ ता करमाळा येथील दत्तात्रय लबडे या शेतकऱ्याच्या पेरूला केरळमधील बाजारपेठेत सध्या प्रतिकिलो...

हवामान शास्त्रज्ञ सुभाष गौतम ननवरे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : भारतीय हवामान विभागातून सेवानिवृत्त झालेले वरीष्ठ शास्त्रज्ञ व घोटी येथील रहिवाशी सुभाष गौतम...

ट्रॉफी व सुवर्णपदकांचा मुथा अबॅकस अकॅडमीवर वर्षाव…

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : ३१ जुलै रोजी अरिस्टो किडस् अंतर्गत घेण्यात आलेल्या अबॅकस व वैदिक मॅथस् आंतरराष्ट्रीय...

लंम्पी आजाराची लस सरसकट सर्व जनावरांना मोफत टोचवावी – तहसील कार्यालयावर बहुजन संघर्ष सेनेने केली निदर्शने

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी करमाळा तहसील कार्यालयावरती आज...

करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाध्यक्षपदी दिपक पाटणे – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडून...

जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सुरू करू – केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जातेगाव ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्ग ५१६ मधील करमाळा तालुक्यातून जाणाऱ्या क्षेत्राचे भूसंपादन करण्याची...

error: Content is protected !!