चव्हाण महाविद्यालयाच्या प्रा. सुजाता भोरे यांना राज्यस्तरीय आदर्श व कृतिशील शिक्षिका पुरस्कार
करमाळा(दि.१९) : करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्रा.सौ. सुजाता भोरे यांना नुकताच स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या...