करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
करमाळा(दि.१८): मुक्ताई मंगेश चिवटे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘एकनाथ हिरक...