अल्पवयीन मुलीबरोबर बालविवाह केल्याप्रकरणी पतीयुवकाविरोधात गुन्हा दाखल
करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.९: अल्पवयीन मुली बरोबर विवाह केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील पोंधवडी येथील नवरदेव युवकाविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला...
